Surprise Me!

गणेशोत्सवावर महागाईचा फटका; निर्मिती खर्च वाढल्याने मातीच्या गणेशमूर्ती यंदा महाग! | Ganeshotsav

2026-08-20 10 Dailymotion

गणेशोत्सवावर महागाईचा फटका; निर्मिती खर्च वाढल्याने मातीच्या गणेशमूर्ती यंदा महाग! | Ganeshotsav

#Ganeshotsav #GanpatiBappa #GaneshMurti #GaneshIdol #PriceHike #Inflation #GanpatiFestival #MaharashtraNews #MarathiNews #ganeshotsav2026

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील मातीच्या गणेशमूर्ती घडवणाऱ्या पारंपरिक कलाकारांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. माती, नैसर्गिक रंग आणि तणसाच्या किमती गगनाला भिडल्याने मूर्तींचा निर्मिती खर्च प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे बाजारात कमी किमतीत मिळणाऱ्या पीओपी मूर्तींच्या वाढत्या मागणीमुळे मातीच्या मूर्तिकारांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. सणाच्या काळात पर्यावरणपूरक मूर्ती घडवूनही केवळ महागाई आणि अवाजवी स्पर्धेमुळे या पारंपरिक मूर्तिकारांना मोठ्या आर्थिक संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.